ढिंग टांग : खाने पे बुलाया है…!

राजाधिराज उधोजीमहाराज भराभर प्रवासाच्या ब्यागा भरत आहेत. ब्यागेत काय काय भरावे, हे न कळल्यामुळे चिडचिडले आहेत.
dhing tang
dhing tangsakal
Updated on

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : आवराआवर.

राजाधिराज उधोजीमहाराज भराभर प्रवासाच्या ब्यागा भरत आहेत. ब्यागेत काय काय भरावे, हे न कळल्यामुळे चिडचिडले आहेत. ब्यागेचे झाकणही धड लागायला तयार नाही. शेवटी ते वैतागून कमरेवर हात ठेवून उभे राहतात. अब आगे…

उधोजीराजे : (कमरेवर हात ठेवून) कोण आहे रे तिकडे?

संजयाजी फर्जंद : (लगबगीनं येऊन) मुजरा महाराज…कशापायी याद केलीत?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com