हौस ऑफ बांबू : विदर्भभूमीतील रणकंदन..!

नअस्कार! श्रीसंत एकनाथ महाराजांची ‘रुक्मिणी-स्वयंवर’ पोथी वाचायला घेतली आहे. लग्नाळू मुलींनी पारायणं करावीत, हमखास गुण येतो, असा तोडगा कुणीतरी सांगितला, म्हणून वाचत नाही हं! मला आवड आहेच्च मुळी…भगवंत आणि रुक्मीच्या युद्धाचं कसलं जालीम वर्णन आहे यात.
Vidarbha Literary Association Election: 11 Candidates Compete for Presidency

sakal

Updated on

नअस्कार! श्रीसंत एकनाथ महाराजांची ‘रुक्मिणी-स्वयंवर’ पोथी वाचायला घेतली आहे. लग्नाळू मुलींनी पारायणं करावीत, हमखास गुण येतो, असा तोडगा कुणीतरी सांगितला, म्हणून वाचत नाही हं! मला आवड आहेच्च मुळी…भगवंत आणि रुक्मीच्या युद्धाचं कसलं जालीम वर्णन आहे यात.

दोहीं सैन्यां झाली भेटी । वोढिल्या धनुष्यांच्या मुष्टी । होत बाणांची पै वृष्टी । कूर्मपृष्ठी कांपतसे ॥ तडक फुटलें एकसरें । भिंडिमाळांचे पागोरे । वीर गर्जती हुकारें । रणतुरे लागलीं ॥ पायींचे लोटले पायांवरी । असिवार असिवारांवरी । वीर पडखळले वीरीं । परस्परें हाणिती॥

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com