Bihar Politics: बांकीपूरचा संदेश...

Bankipur Election Buzz As Leader Sends Key Political Message: बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांचा अनपेक्षित विजय, भाजपच्या ‘अजिंक्य’ प्रतिमेला धक्का; तरुणांचा रोष, मध्यमवर्गाची नाराजी आणि जातीय गणितांतील बदल यांचा एकत्रित संदेश
Bankipur Election Update Political Leader Sends Key Message As Major Decision Shapes The Upcoming Electoral Battle

Bankipur Election Update Political Leader Sends Key Message As Major Decision Shapes The Upcoming Electoral Battle

sakal

Updated on

-श्रीराम पवार

प्रशांत किशोर यांना निवडणुकीने मोठाच दिलासा दिला आहे. चांगला प्रशिक्षक चांगला खेळाडू असेलच असं नाही, तसेच इतरांना राजकीय सल्ले देणारा चांगला रणनीतिकार स्वतःसाठी विजय मिळवेल याची खात्री नाही, असं प्रशांत किशोर यांच्यविषयी म्हटलं जायचं. त्यांच्या जनसुराज पक्षानं बिहारमध्ये निवडणूक लढवली, पण एकही उमेदवार विजयी झाला नव्हता किंवा बिहारच्या राजकारणात काही निर्णायक प्रभाव याआधी टाकला नव्हता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com