व्यक्तिचित्रकाराच्या कलात्मकतेचं जतन

व्यक्तिचित्रकार गोपाळ देऊसकर यांच्या कलेतून भारतीय सांस्कृतिक इतिहास जतन करणाऱ्या फिल्म्स डिव्हिजनच्या लघुपटाचा अभ्यासपूर्ण वेध.
Art documentary film, Saptarang

Art documentary film, Saptarang

Sakal

Updated on

- प्रभा जोशी, saptrang@esakal.com

पोर्ट्रेट पेंटिंग या कलेमधून भूतकाळ आणि वर्तमान उद्याच्या भविष्यासाठी जतन होत असतो, केला जातो. गोपाळ देऊसकर यांची चित्रं म्हणजे या विधानाची यतार्थता आहे आणि ती या लघुपटातून सिद्ध झाली आहे.

सा हित्य, संगीत, चित्रकला हा एक मूलभूत कलाव्यवहार आहे आणि जगातील प्रत्येक देशात याचा वारसा जतन आणि संवर्धनाची परंपरा आहे, तशी ती आपल्या देशातही आहे. आपला कला वारसा खूप मोठा आणि समृद्ध आहे. त्याची अनेकदा उपेक्षाही झाली आहे. तरीसुद्धा शासन आणि खासगी कलाप्रेमी यांच्या प्रयत्नातून बऱ्याच प्रमाणात जतन संरक्षण झालं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com