esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 26 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

horoscope

पंचांग
शनिवार - अधिक अश्विन शुद्ध 10, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.27, चंद्रोदय दुपारी 2.10, चंद्रास्त रात्री 12.34, भारतीय सौर 4, शके 1942

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 26 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग
शनिवार - अधिक अश्विन शुद्ध 10, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.27, चंद्रोदय दुपारी 2.10, चंद्रास्त रात्री 12.34, भारतीय सौर 4, शके 1942

दिनविशेष 
1923 - सदाबहार अभिनेते, पाच दशके चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या देव आनंद यांचा जन्म
1932 - भारताचे माजी पंतप्रधानस खुल्या अर्थव्यवस्थेचे शिल्पकार डॉक्टर मनमोहन सिंह यांचा जन्म
1956 - महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांचा पाया घालणारे उद्योगपती लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचे निधन
1977 - भारतीय नृत्यनाट्य जगात लोकप्रिय करणारे जगप्रसिद्ध नर्तक उदयशंकर यांचे निधन.

साप्ताहिक राशिभविष्य वाचण्यासाठी क्लिक करा

राशिभविष्य 
मेष - आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसन्मान लाभेल. व्यवसायात चढ-उतार जाणवेल.
वृषभ - अपेक्षित पत्रव्यवहार होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव पडेल. 
मिथुन - नोकरी, व्यवसायात अडचणी निर्माण होतील. कौटुंबिक वादविवाद टाळावेत. 
कर्क - मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. 
सिंह - चिडचिडेपणा जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आजचा दिवस प्रतिकूल आहे. 
कन्या - संततिसंदर्भात प्रश्न उद्भवू शकतील. जीवनात मतभेदाची शक्यता आहे. 
तुळ - वादविवाद सहभाग नको. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. 
वृश्चिक - नवीन हितसंबंध निर्माण होतील. पत्र व्यवहार मार्गी लागतील.
धनु - आर्थिक चढ उतार जाणवतील. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
मकर - प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कुंभ - काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. वस्तू गहाळ होणार नाहीत याची काळजी घ्या.
मीन - कामाचा ताण जाणवेल. गुंतवणूक विचारपूर्वक करावी. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

loading image
go to top