
अपूर्वा जोशी | मयूर जोशी
विजय एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठा मॅनेजर होता, चांगल्या पगाराची नोकरी होती, त्याच्या विषयातला तो दादा होता, ‘लिंक्डइन’ या सोशल मीडियावर त्याचे नऊ-दहा हजार फॉलोवर्स होते. लिंक्डइन हा व्यावसायिक स्वरूपाचा सोशल मीडियाचा प्रकार आहे.