Indian Mountaineering Records: १४ वर्षीय धैर्याची थरारक झेप; युनाम शिखर सर करत गिर्यारोहणात नवा विक्रम, सातारच्या लेकीची प्रेरणादायी कहाणी..

Inspiring story of Satara girl scaling Everest Base Camp, Kilimanjaro and Yunam Peak: फक्त १४व्या वर्षी युनाम शिखर制; सातारच्या धैर्याने हिमालयात रचला अभूतपूर्व विक्रम, ग्रामीण पार्श्वभूमीतून उभी राहिलेली प्रेरणादायी यशकहाणी
Satara Girl Dhairya Creates History with Yunam Peak Ascent at Just 14

Satara Girl Dhairya Creates History with Yunam Peak Ascent at Just 14

esakal

Updated on

सातारा: सर केले, एव्हरेस्ट बेस कॅम्प... किलीमंजारो... माऊंट एलब्रुस... आता युनाम शिखर... ही कामगिरी म्हणजे 'धैर्यं सर्वेषु कालेषु आवश्यकम' अशीच. फक्त नावानेच काही तर कर्तबगारीने धैर्य दाखल सातारची 'अजिंक्यकन्या' धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिने शिखर सर करण्याची धुरंधर कामगिरी केली आहे. एकाधिक शिखर सर करणारी अवघ्या १४ वर्षांची धैर्या आता या गिर्यारोहण क्षेत्रात निष्णात, कुशल, प्रवीण म्हणजे धुरंधर बनत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com