

Firefighters and villagers in Pimprad controlling the blaze — Gram Suraksha system helps save 20 acres of sugarcane from short-circuit fire.
Sakal
फलटण: पिंप्रद (ता. फलटण) येथील उसाच्या फडाला आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. दरम्यान, पोलिस पाटील यांनी या घटनेची माहिती ग्रामसुरक्षा यंत्रणेला दिल्यानंतर ग्रामस्थ व अग्निशामक दलाला लागलेली आग विझविण्यात यश आले.