

Satara Accident
Sakal
कास : रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास तेटलीवरून साताऱ्याकडे निघालेल्या एस टी बसला फळणी गावच्या हद्दीत अंधारी कासच्यामध्ये जंगलात एस आकाराच्या वळणाच्या खाली वाघाच्या पाणवठ्या जवळच्या वळणावर अपघात झाला. धोकादायक वळणावर साताऱ्याहून बामनोलीकडे निघालेल्या डंपर ने जोरदार धडक दिल्याने बसमधील 32 पैकी २० प्रवासी जखमी झाले आहेत.