Satara Crime News: सातारा जिल्ह्यात गतवर्षी खुनाच्‍या ३८ घटना; गृहराज्‍यमंत्र्यांच्या माहितीने उडाली खळबळ, पेनड्राइव्‍ह अन् काय घडलं!

Satara district murder cases statistics 2025: सातारा जिल्ह्यातील खुनाच्या घटनांमध्ये घट, गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती
Law & Order Under Scanner: 38 Killings in Satara, Minister’s Disclosure Creates Uproar

Law & Order Under Scanner: 38 Killings in Satara, Minister’s Disclosure Creates Uproar

sakal

Updated on

सातारारोड : सातारा जिल्ह्यात २०२४ मध्ये खुनाच्या ४८ घटना घडल्या आणि २०२५ मध्ये त्या ३८ झाल्या. खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटना अनुक्रमे ११३ व ८२, सदोष मनुष्यवधाच्या घटना अनुक्रमे १९ व सात, दरोड्याच्या घटना अनुक्रमे १५ व १८, जबरी चोरीच्या अनुक्रमे १२३ व ४९ घटना घडल्या आहेत. एकंदरीत २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये गुन्हेगारी कमी झाल्‍याचे सरकार दरबारी असलेल्‍या आकडेवारीतून पुढे आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com