Satara :मंत्री शिवेंद्रराजेंच्‍या निवासस्‍थानाजवळ ‘प्रहार’चे आंदोलक; रक्तदान शिबिरास बच्‍चू कडूंची भेट, सरकावर टीका..

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, दिव्‍यांगांना दरमहिना सहा हजार रुपये मानधन देण्‍याच्‍या मागणीसाठी प्रहारच्‍या वतीने राज्‍यव्‍यापी आंदोलन पुकारले आहे. प्रत्‍येक मंत्र्याच्या निवासस्‍थानासमोर रक्‍तदान आंदोलन करण्‍यात येणार आहे.
Bacchu Kadu visits Prahar blood donation camp near Minister Shivendraraje’s residence, raises voice against government policies
Bacchu Kadu visits Prahar blood donation camp near Minister Shivendraraje’s residence, raises voice against government policiesSakal
Updated on

सातारा : विविध मागण्‍यांसाठी प्रहारच्‍या वतीने गांधी मैदान येथे आयोजित रक्‍तदान आंदोलनास प्रहारचे संस्‍थापक बच्‍चू कडू यांनी मंगळवारी रात्री भेट दिली. यावेळी त्‍यांनी मागण्‍यांच्‍या अनुषंगाने शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेत चर्चा करण्‍याचा निर्धार व्‍यक्‍त केला. यामुळे सुरुची निवासस्‍थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता. शिवेंद्रसिंहराजेंची भेट होणार नसल्‍याने बच्‍चू कडू यांनी आंदोलन स्‍थगित केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com