Karad News:'कऱ्हाड उत्तरेत बाळासाहेब पाटलांना धक्का'; रहिमतपूर, हजारमाचीसह अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा मुंबईत भाजप प्रवेश

Karad North Politics Heat Up: मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपाध्यक्ष विक्रम पावसकर, आमदार घोरपडे, नीलेश माने, मंडलाध्यक्ष तुकाराम नलावडे, रणजित माने, अमोल पवार, राहुल पाटील, महेश चव्हाण, दत्ता शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश कार्यक्रम झाला.
Karad North Politics Heat Up: Several Workers from Balasaheb Patil’s Camp Join BJP

Karad North Politics Heat Up: Several Workers from Balasaheb Patil’s Camp Join BJP

Sakal

Updated on

काशीळ: आमदार मनोज घोरपडे यांच्या कामाचा सपाटा पाहून, तसेच त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कऱ्हाड उत्तरमधील रहिमतपूर, हजारमाची, आंबेरी, काेपर्डे हवेली, शिरवडे, बेलेवाडीतील अनेक कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com