Balasaheb Patil: सहकाराच्या पाठीशी ठाम उभे राहा: बाळासाहेब पाटील; सह्याद्री कारखान्याच्या गाळपास प्रारंभ

Stand Firm Behind Co-operatives: सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घामाला दाम, चांगला मोबदला मिळण्यासाठी सर्वांनी ठामपणे सहकाराच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन माजी मंत्री, सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले.
Minister Balasaheb Patil inaugurates the crushing season at Sahyadri Sugar Mill, appeals to strengthen the cooperative movement.

Minister Balasaheb Patil inaugurates the crushing season at Sahyadri Sugar Mill, appeals to strengthen the cooperative movement.

Sakal

Updated on

मसूर : ‘सह्याद्री’ यावर्षी किमान १२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करेल. सर्वांनी साथ दिल्यास त्यापेक्षाही अधिक गळीत होऊ शकते. जेवढे अधिक गळीत, तेवढा उत्पादन खर्च कमी होईल. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घामाला दाम, चांगला मोबदला मिळण्यासाठी सर्वांनी ठामपणे सहकाराच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन माजी मंत्री, सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com