
Bharatmata English Medium students shine with three gold medals at Satara district taekwondo championship.
Sakal
मायणी : मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील भारतमाता इंग्लिश मीडियम स्कूलच्या जिगरबाज खेळाडूंनी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. कार्तिकी चंद्रकांत पवार, कल्याणी अमर लोखंडे आणि ओम अमर लोखंडे हे सुवर्णपदकांचे मानकरी ठरले आहेत.