Satara Protest: बुलडाणा आमदार संजय गायकवाड वादात; ‘शिवाजी कोण होता’ वाचनावरून साताऱ्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी

FIR demand against Buldhana MLA over Shivaji remarks: ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकवाचनातून आमदार संजय गायकवाड यांच्या धमकीपूर्ण वक्तव्यांचा साताऱ्यात निषेध; गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी
‘Who Was Shivaji’ Reading Sparks Row; Case Sought Against Buldhana MLA

‘Who Was Shivaji’ Reading Sparks Row; Case Sought Against Buldhana MLA

sakal

Updated on

सातारा : बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ साताऱ्यातील विविध पुरोगामी संघटनांनी पोवई नाक्यावर एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पुस्तकाचे जाहीर वाचन करून गायकवाड यांच्या वक्तव्यांचा निषेध केला, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटू नका, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com