Congress Protest in Satara Against Rahul Gandhi’s Arrest: ‘‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अधिवेशनात निवडणूक आयोग व भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने मिळून बनावट मतदार यादी तयार करून मतदानाची चोरी केले आहे.
Congress workers in Satara blocking the road to protest Rahul Gandhi’s arrest.Sakal
सातारा, : निवडणूक आयोग चोर है.., राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, राहुल तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी करत जिल्हा काँग्रेसने राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस भवनाबाहेर रास्ता रोको आंदोलन केले.