CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 19 बाधितांचा मृत्यू

CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 19 बाधितांचा मृत्यू

सातारा :  सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवाला नुसार 793 नागरिक कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 19 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरानाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 26, मंगळवार पेठ 5, रविवार पेठ 3, शनिवार पेठ 7, सोमवार पेठ 1, गोडोली 9, यादोगोपाळ पेठ 1, शाहूनगर 5, रामराव पवार नगर 2, केसरकर पेठ 5, व्यंकटपुरा पेठ 6, गुरुवार पेठ 1, सदाशिव पेठ 1, एमआयडीसी 1,गोरखपूर 1, देगाव 2, पोलिस लाईन 2, काशिळ 3, कुसवडे 1, खडगाव 1,निनाम पाडळी 3, भुरके कॉलनी 3, अंबेघर 1, सदर बझार 15, शाहूपुरी 10, बोरगाव 1, करंजे 8, कळंबे 1, पाडळी 3, दौलतनगर 5, सोनगाव तर्फ 1, कोंधावली 1, अतित 3, कोर्टी 1, गांधी विकास नगर 1, गोवारे 1, बामणोली 1, माजगाव 1, खिंडवाडी 3, अंजली कॉलनी 1, चंदननगर 1, तामजाईनगर 1, अर्कशाळानगर 2, संभाजीनगर 2, वाढे फाटा 1, पवार वाडी 1, साप 1, किडगाव 1, मल्हार पेठ 2, साई कॉलनी 1, कामेरी 1, प्रतापगंज पेठ 3, राजमाता पेठ 1, पिरवाडी 3, चिंचणेर वंदन 2, हेळगाव 1, यशवंत कॉलनी 2, आरफळ 1, कूपर कॉलनी 2, संगमनगर 1, अंबेदरे रोड 1, अंगापूर वंदन 1, भरतगाव 3, सोनगाव तर्फ 1, सासपाडे 1, रावडी 4, खेड 6, समर्थ पार्क 1, देसाई कॉलनी 1, लिंब 1, कोंढवे 3, पाटखळ 2, कोडोली 8, विकास नगर 1, संगमनगर 10,वाढे 5, कामाठीपुरा 1,कृष्णानगर 4, दिव्यागिरी 2, अजिंक्य कॉलनी 1, कोपर्डे 1, चिंचणेर लिंब 2, सुळवाडी 1, भवानी पेठ 1, शेंद्रे 1, श्रीकृष्ण कॉलनी 1, फत्यापूर 1, वडूथ 1, मंगलापूर 1, सोनगाव 1, क्षेत्र माहुली 1, पंताचा गोट 1, कर्मवीर नगर 1, वेचले 1, नुणे 1, गजवडी 1, चिंचनेर 1, जैतापूर 2, रोहोट 1.

आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा : उदयनराजे

कराड तालुक्यातील कराड 14, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 3, गजानन सोसायटी 2,उंब्रज 2, रेठरे बु 4, अटके 8, कार्वे 4, नंदगाव 2, मलकापूर 5, टेंभू 1, कापिल 1, सैदापूर 1, कडेगाव 1, वाठार 1, रेठरे खु 1, कोयना वसाहत 6, वारुंजी फाटा 2, कोळेवाडी 1, वांगी कडेगाव 3, नंदगाव 1, कार्वे नाका 3, सुपणे 1, विद्यानगर 2, शेणोली 1,वहागाव 1, कासारशिरंभे 1, साकुर्डी 1, नागठाणे 3,पार्ले 1, काले 4, वानरवाडी 1,घोघाव 1, शामगाव 1, चोरे 3, कार्वे रोड 1, इंदोली 4, जिंती 1, पाली 1, मुजावर कॉलनी 1, चरेगाव 2, बनवडी 1, सावदे 3, मसूर 8, हणबरवाडी 1, शिरवडे 1, मोरघर 1, कोळे 1, येणेके 2, शेरे 1, मार्केट यार्ड 1, पोतले 1, वारुंजी 1, घाणोशी 2, येळगाव 1,कवठे 2.

साताऱ्यातील मूकमोर्चा स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चेअंती निर्णय

फलटण तालुक्यातील फलटण 12, मंगळवार पेठ 1, कसबा पेठ 1, शुक्रवार पेठ 2, पाडेगाव 6, मलठण 1, तेली गल्ली 3, लक्ष्मीनगर 1, महतपूरा पेठ 1, बुधवार पेठ 3, खराडेवाडी 3, रविवार पेठ 3, उमाजी नाईक चौक 1, नारळी बाग 1, स्वामी विवेकानंद नगर 1, आबासाहेब मंदिरा शेजारी 1, दत्तनगर 1, आसू 6, सासकल 2, विढणी 3, फडतरवाडी 2, खामगाव 1, साखरवाडी 3, कोळकी 1, वडजल 1, तावडी 1, तरडगाव 1,काशिदवाडी 1, आदर्की 1, राजुरी 2, हडको कॉलनी, ढवळ 1, जाधववाडी 2, सावतामाळी नगर 1, मिरढे 1, खुंटे 1, हिंगणगाव 1, निंभोरे 1, तडावळे 2, भाडळी खु 1, फरांदवाडी 1, चव्हाणवाडी 4, होळ 3, धुळदेव 2, ढवळ 1, सस्तेवाडी 1, अरडगाव 1.

सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांचा कोंडतोय श्‍वास!

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 6, बावडा 5, पळशी 1, लोहम 1, लोणंद 16, शिरवळ 1, सुरवडी 2, जिंती 1, अंदोरी 1, पाडळी 3, वाठार बु 1, पिंपरे बु 2, पाडेगाव 1, आसवली 1, अहिरे 1. खटाव तालुक्यातील खटाव 3, डिस्क्ळ 2, वडूज 5, दहिवड पुर्नवसित 1, ललगुण 1, निढळ 13, विसापूर 1, पांगरखेळ 1, मायणी 2, औंध 4, पुसेगाव 14. माण तालुक्यातील शेरेवाडी 1, मलवडी 1, बनगरवाडी 1, दहिवडी 5, गोंदवले बु 1, भालवडी 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 15, सत्यम नगर 1, तडवळे 1, ल्हासुर्णे 2, चिमणगाव 6, बोबडेवाडी 3, जळगाव 2, गोगावलेवाडी 1, जांब 1, रेवडी 3, धामणेर 9, शिरढोण 2, किन्हई 3, वाठार स्टेशन 3, तारगाव 4, सातारा रोड 4, खडखडवाडी 2, पवारवाडी 2,कुमठे फाटा 1, लक्ष्मीनगर 2, भाडळे 1, अजिंक्य नगर 1, रहिमतपूर 1, वाठार किरोली 11, पिंपोडे बु 1,सर्कलवाडी 1,केदारेश्वर नगर 1, सांगवी भोसे 1, सुरळी 1, आर्वी 1, गोडसेवाडी 5.

कोरोना संकटाचा प्रभावीपणे सामना करू : उद्धव ठाकरे

जावली तालुक्यातील दरे बु 1, कुडाळ 2, आपटी 1, मेढा 1, सोमर्डी 1 ओझरे 1, महाबळेश्वर तालुक्यातील अवकाळी 1,पाचगणी 1, वाई तालुक्यातील वाई 1, गंगापुरी 2, चिखली 2, गणपती आळी 3,आनेवाडी ओझर्डे 1, धोम पुर्नवसन 2, भुंईज 2, सिध्दनाथवाडी 3, व्याहली 1, विराट नगर 1, धर्मपुरी 1, राऊतवाडी 1, विरमाडे 1, पाचवड 2, सोमजाई नगर 1, बोपर्डी 2,सुरुर 4, रविवार पेठ 7, गुळुंब 2,वेळे 1, मेणवली 2, खडकी 3, यशवंतनगर 1,पसरणी 1. पाटण तालुक्यातील पाटण 1, नावाडी 1, मंडु्लकोळे 1, बोरगेवाडी 1, उरुल 1, गुढे 1. बाहेरील जिल्ह्यातील देवराष्ट्र कडेगाव 1, वाळवा 2, कागल 1,ठाणे 1, इतर 12, पाडेगाव कोरोना केअर सेंटर 4.

छान किती दिसते फुलपाखरू! शिराळ्यात दुर्मिळ एटलास मॉथचे दर्शन

सातारा जिल्ह्यातील 19 बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलल्या अपशिंगे सातारा येथील 48 वर्षीय महिला, डाळमोडी ता. खटाव येथील 29 वर्षीय महिला, देशमुखनगर खोजेवाडी ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, करंजे सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, रविवार पेठ सातारा येथील 73 वर्षीय पुरुष, तसेच खाजगी हॉस्पिटलमधील खातगुण ता.खटाव येथील 68 वर्षीय पुरुष, गोरेगाव निम ता. खटाव 78 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 86 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ कराड येथील 58 वर्षीय पुरुष, लोणंद ता. खंडाळा येथील 55 वर्षीय पुरुष, देवापुरी ता. माण येथील 54 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले पळशी ता. कोरेगा येथील 65 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 53 वर्षीय महिला, शिरवडे ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, कोपर्डे हवेली ता. कराड येथील 58 वर्षीय महिला, उंब्रज ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, कराड येथील 48 वर्षीय पुरुष, पसरणी ता. वाई येथील 38 वर्षीय पुरुष, देगाव ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष असे एकूण 19 कोविडबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

बोंडारवाडी धरणप्रश्‍नी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही : शिवेंद्रसिंहराजे

  • घेतलेले एकूण नमुने  124620
     
  • एकूण बाधित  35401
     
  • घरी सोडण्यात आलेले  25001
     
  • मृत्यू 1079
     
  • उपचारार्थ रुग्ण  9321
  •  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com