

Political Heat in Medha: Shivendra Bhosale Slams Critics Ahead of Polls
Sakal
कास : निवडणुकीपुरते मुंबईतून येऊन हे झाले पाहिजे, ते केले पाहिजे, असं बोलायचं, टीका करायची, असं वारं काही जणांच्या अंगात निवडणुकीत येतं. त्यांचं हे वारं उतरलं, की ही मंडळी गायब होतील, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.