Viral Video : ही तर साक्षात देवीच! निरागस डोळे अन् मोहक हास्य; अवघ्या 3 महिन्यांच्या चिमुकलीचं हे रूप पाहून तुम्हीही भारावून जाल, व्हायरल व्हिडिओने जिंकली लाखो हृदय

Baby Dressed as Mahalakshmi Goes Viral in Maharashtra : साताऱ्यातील तीन महिन्यांच्या चिमुकलीने महालक्ष्मीच्या रुपात फोटोशूट करत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून तिच्या गोंडस हसण्याने आणि निरागसतेने सर्वांची मने जिंकली आहेत.
Satara Baby’s Photoshoot Becomes Internet Sensation

Satara Baby’s Photoshoot Becomes Internet Sensation

esakal

Updated on

सातारा : “लहान मुलं म्हणजे देवाचं रूप असतं” ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे. साताऱ्यातील तीन महिन्यांच्या गोंडस चिमुकलीने आपल्या निरागस हसण्याने आणि मोहक रूपाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com