Deputy CM Ajit Pawar:'उपमुख्यमंत्री अजित पवार अडकले कऱ्हाडच्या वाहतूक कोंडीत'; महामार्गावर वाहनांच्या रांगा; कोल्हापूरऐवजी कऱ्हाडात मुक्काम

Ajit Pawar Caught in Highway Chaos: सायंकाळी पुणे- बंगळूर महामार्गावर पाच तासांहून अधिक काळ वाहतूक विस्कळित झाली होती. त्याचा फटका खुद्द उपमुख्यमंत्री पवार यांना बसला. त्यांना काहीकाळ प्रतीक्षा करून कोल्हापूरला न जाता येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला.
Deputy CM Ajit Pawar
Deputy CM Ajit Pawarsakal
Updated on

कऱ्हाड: म्हसवडमधील कार्यक्रम आटाेपल्यावर कोल्हापूरच्या नियोजित कार्यक्रमासाठी काल रात्री मोटारीतून निघालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना येथील महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. काल सायंकाळी पुणे- बंगळूर महामार्गावर पाच तासांहून अधिक काळ वाहतूक विस्कळित झाली होती. त्याचा फटका खुद्द उपमुख्यमंत्री पवार यांना बसला. त्यांना काहीकाळ प्रतीक्षा करून कोल्हापूरला न जाता येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com