Deputy CM Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कऱ्हाड दौऱ्यावर; विदीप जाधव यांच्याही कुटुंबीयांची भेट घेणार!

Sunetra Pawar NCP Maharashtra Tour: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा कऱ्हाड दौरा: यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन
Deputy CM Sunetra Pawar

Deputy CM Sunetra Pawar

Sakal

Updated on

कऱ्हाड : राज्‍याच्‍या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिला दौरा सोमवार)कऱ्हाड येथे होत आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी त्या सकाळी १० वाजता येत आहेत, अशी माहिती कऱ्हाड दक्षिणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com