

Elderly Man in Koregaon Falls Victim to ‘Digital Arrest’ Fraud; ₹14 Lakh Extorted
Sakal
कोरेगाव : खडखडवाडी (ता. कोरेगाव) येथील भानुदास नारायण बाबर (वय ६८) या वृद्धाकडून स्वतः पोलिस अधिकारी असल्याचे भासवून दोघा अनोळखी व्यक्तींनी तब्बल १४ लाख ४० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.