

Strong Opposition to Tree Cutting at Tapovan, Protest Intensifies
Sakal
सातारा : तपोवन परिसरातील वृक्षतोडीच्या विरोधात साताऱ्यातील पर्यावरणप्रेमींनी आज पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर साखळी आंदोलन करत निषेध नोंदवला. तपोवनमधील झाडांचे संरक्षण व्हावे, कोणतीही वृक्षतोड तत्काळ थांबवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.