Koyna Boat Accident: पट्टीचा पोहणारा असूनही लाटांशी झुंज अपयशी; कोयना जलाशयात चालकाचा मृत्यू, लाइफ जॅकेटमुळे मुंबईचे पर्यटक दांपत्य बचावले, काय घडलं!

Tapola speed boat capsized due to stormy winds: वादळी वाऱ्यात कोयना जलाशयात स्पीडबोट उलटली; पट्टीचा पोहणारा चालक रूपेश तांबे लाटांमध्ये बुडाला, लाइफ जॅकेटमुळे मुंबईतील दांपत्याचे प्राण वाचले
Stormy Winds Turn Fatal at Koyna Reservoir; Boat Driver Loses Life in Mishap

Stormy Winds Turn Fatal at Koyna Reservoir; Boat Driver Loses Life in Mishap

sakal

Updated on

कास : कोयना धरणाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात सावरी- सोनाडी पुलानजीक बुधवारी (ता. १३) बोट दुर्घटना घडली होती. वादळी वाऱ्यात उलटलेल्‍या बोटीत मुंबईचे पर्यटक दांपत्‍य पोहून सुरक्षितपणे बाहेर निघाले. मात्र, बोटचालक बेपत्ता झाला होता. दरम्यान, बेपत्ता बोट चालकाचा मृतदेह गुरुवारी दुपारी सापडला. रूपेश धोंडीबा तांबे (वय ४५, रा. तापोळा) असे मृत चालकाचे नाव आहे. या घटनेमुळे तापोळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com