Karad Explosion : कऱ्हाडात मुजावर काॅलनीतील घरात अचानक स्फोट; चार जण जखमी

राहत्या घरात पहाटे स्फोट झाल्याने हद्दवाढ भाग हादरल्याची धक्कादायक घटना कऱ्हाडात घडलीये.
Explosion in house Mujawar Colony Karad
Explosion in house Mujawar Colony Karadesakal
Summary

शिरफ मुल्ला यांच्या घरात ही घटना घडलीये. त्यात मुल्लांसह त्याच्या घरातील चौघे जखमी आहेत.

कऱ्हाड : राहत्या घरात पहाटे स्फोट झाल्याने हद्दवाढ भाग हादरल्याची धक्कादायक घटना कऱ्हाडात घडलीये. कऱ्हाडच्या हद्दवाढ भागातील मुजावर काॅलनी लगतच्या वस्तीत पहाटे स्फोट (Karad Explosion) झाला.

Explosion in house Mujawar Colony Karad
Dikshabhumi : बुद्ध धम्मातील तत्त्वांचा समावेश असलेलं, आंबेडकरांनी भारताला दिलेलं संविधान सर्वात सुंदर आहे - देवेंद्र फडणवीस

त्यात संबंधित घराची भिंत फुटून समोरच्या घरावर जावून आदळली. स्फोट कशाचा झाला, ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

Explosion in house Mujawar Colony Karad
Western Railway : पश्चिम रेल्वेच्या तब्बल 2 हजार 525 फेऱ्या रद्द; कोणत्या दिवशी, किती लोकल रद्द? जाणून घ्या..

शिरफ मुल्ला यांच्या घरात ही घटना घडलीये. त्यात मुल्लांसह त्याच्या घरातील चौघे जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात (Krishna Hospital) दाखल केलं आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून त्याचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com