
Victims from Latur cheated of ₹47 lakh in fake job scam; police probe on.
कऱ्हाड: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून येथील चौघांनी लातूर येथील आठ जणांना ४७ लाखांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. संबंधितांनी नोकरी लावतो म्हणून घेतलेली रक्कम परत देण्यास, तसेच नोकरी लावण्यास टाळाटाळ केल्याने संबंधित चार संशयितावर लातूर येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.