Karad Accident:'मोटार-टेंपोच्या धडकेत ओंडचे दोन युवक ठार'; कऱ्हाड- विटा मार्गावर समोरासमोर धडक, अन्य दोघे गंभीर..

Karad-Vita accident: अपघात कशामुळे झाला याबाबत पोलिस तपास सुरू आहे. वेगाचा अंदाज न आल्याने किंवा चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करताना झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृत्यू झालेल्या दोन्ही युवकांमुळे ओंड गावात शोककळा पसरली आहे.
Wreckage of the car and tempo after a deadly head-on collision on the Karad–Vita road; two youths from Ond killed, two critically injured.

Wreckage of the car and tempo after a deadly head-on collision on the Karad–Vita road; two youths from Ond killed, two critically injured.

Sakal

Updated on

कऱ्हाड : मोटार व टेंपो यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ओंड (ता. कऱ्हाड) येथील दोन युवक जागीच ठार झाले. ओगलेवाडी (ता. कऱ्हाड) येथील रेल्वे पुलावर काल रात्री हा अपघात झाला. यात अन्य दोघे जण गंभीर जखमी आहेत. या अपघातानंतर कऱ्हाड- विटा मार्गावर रात्री एकच्या सुमारास वाहतूक विस्कळित झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com