

Retired Artist Dasharath Bhosale Bags Gold for His Patriotic Painting
Sakal
सातारा: निवृत्तीनंतरही चित्रकलेस वाहून घेतलेल्या येथील दशरथ भोसले यांच्या लेटस प्रोटक्ट अवर मदर इंडिया या चित्रास पुणे येथील भारतीय इतिहास संकलन समिती अंतर्गत खुला आसमान आणि वंदे मातरम् सार्ध शती समारोह समिती इंडिया फाउंडेशनच्या वतीने वंदे मातरम् गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या ऑनलाइन चित्र स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले.