Ganesh Mandal Mahaprasad FDA permission 2026
esakal
कराड (जि. सातारा) : सार्वजनिक गणेश मंडळांना महाप्रसादासाठी (Ganesh Mandal Mahaprasad) अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या विभागाला नियमावली घालून देवून त्याच्या अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महाप्रसादासाठी एफडीएच्या परवानगीची आवश्यकता असणार आहे.