MD Drugs: पश्चिम महाराष्ट्रात एमडी ड्रग्जसाठी गुंडांची हातमिळवणी! सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये तयार झाली अभेद्य साखळी

Organized crime gangs involved in MD drug racket: पश्चिम महाराष्ट्रातील कुख्यात गुंडांनी खंडणी, हवाला, वाळू माफियातून थेट एमडी ड्रग्जच्या तस्करीकडे वळत आंतरराष्ट्रीय ‘डार्क वेब’शी जुळवलेले धागे पोलिसांसमोर नवे आव्हान उभे करत आहेत.
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra

MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra

esakal

Updated on

-सचिन शिंदे

कऱ्हाड: खंडणी, टोळीयुद्ध, खूनाचा बदला आणि हवेत फिरणाऱ्या तलवारी... पश्चिम महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे हेच हिंसक रूप समोर येत होते. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील गुंडांनी एकमेकांना साथ देत गुन्हेगारीची एक मजबूत ‘चेन’ तयार केली होती. मात्र, आता त्याच साखळीने बदलले रूप भयानक आहे. गुन्हेगारीच्या वलय एमडी ड्रग्जसारख्या जीवघेण्या अमली पदार्थांच्या तस्करीने शिरकाव केला आहे. कऱ्हाडच्या एका कुख्यात गुंडाला झालेल्या अटकेने त्या काळ्या धंद्याची पाळेमुळे किती खोलवर रुजली असवीत, याची सत्यता पुन्हा एकदा समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

MD Smuggling
Manwat Drug Case Police Arrest Six More As MD Drug Racket Investigation Expands Across Latur Parli And Kalamb
Drug Racket
Drug abuse suspected in Baner service road
Marathi News Esakal
www.esakal.com