Green Corridor Project: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! ग्रीन कॉरिडॉर प्रकल्पामुळे कोट्यवधींची भरपाई, माणदेशात विकासाचा वेग..

Maan Desh infrastructure development latest news: ग्रीन कॉरिडॉर व शक्तिपीठ महामार्गामुळे माण-खटाव, फलटणला कोट्यवधींची भरपाई; दळणवळण, उद्योग, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींमुळे ‘दुष्काळी’ माणदेशाचा विकासमार्गावर वेगवान प्रवास
Mega Infrastructure Boost: Green Corridor Project Accelerates Development Across Maan Desh

Mega Infrastructure Boost: Green Corridor Project Accelerates Development Across Maan Desh

sakal

Updated on

-उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी म्हणून ओळखले जाणारे माण, खटाव आणि फलटण हे तालुके आता विकासाच्या महामार्गावर धावण्यासाठी सज्ज झाले आहेत. केंद्र सरकारचा ‘सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’ आणि राज्य सरकारचा ‘शक्तिपीठ महामार्ग’ हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प या भागातून जात असल्याने या तालुक्यांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून जाणार आहे. कधीकाळी रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या या मातीला आता सोन्याचे दिवस येणार असून, हे तालुके जागतिक नकाशावर ठळकपणे उमटणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Mahindra 15000 Crore Project
Maharashtra Railway Development Rahuri Shani Shingnapur Rail Line Land Acquisition Triggers Strong Farmers Opposition
Maharashtra Fort Heritage Corridor News
Konkan Greenfield Expressway Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com