

Satara Investment Scam: Fraudsters Cheat Young Man of ₹16 Lakh
sakal
सातारा: फोरेक्स व इंडियन शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर दरमहा दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका युवकाची १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘आर. के. ट्रेडिंग कॅपिटल’च्या मालकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.