

Mountaineer Priyanka Mohite after achieving a historic gold medal with multiple 8,000m summits to her credit.
Sakal
सातारा : इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन यांच्या वतीने येथील गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांना दिल्ली येथे सुवर्णपदक देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची अनेक शिखरे सर करून इतिहास रचला आहे.