ऐतिहासिक निर्णय! सातारा जिल्ह्यातील धोम धरणग्रस्त २९ गावांना मोठा दिलासा; पुनर्वसनाच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी

Civic amenities for Dhom bank water villages: धोम धरण परिसरातील वर सरकलेल्या २९ धरणग्रस्त गावांना कोयना-धोमसह जुन्या पुनर्वसन वसाहतींच्या धर्तीवर रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, समाजमंदिर, स्मशानभूमी व इतर नागरी सुविधांसाठी तातडीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara

Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara

esakal

Updated on

सातारा: धोम धरणाच्या बँक वॉटर परिसरात वर सरकून वसलेल्या २९ गावांतील हजारो धरणग्रस्त नागरिकांच्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या नागरी सुविधांचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत विभागीय आयुक्त (पुणे) आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com