Success Story: 'प्रणाली जाधवचे सीए परीक्षेत यश'; कष्टातून यशाला घातली गवसणी

Triumph Through Effort: साताऱ्यातील धनंजयराव गाडगीळ कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर सातारा येथील सीए जीवन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अभ्यास केला. तिसऱ्या प्रयत्नात तिने यश संपादन केले.
Pranali Jadhav shines bright with CA exam success — a result of sheer dedication and hard work
Pranali Jadhav shines bright with CA exam success — a result of sheer dedication and hard workSakal
Updated on

वडूज: नायकाचीवाडी (ता. खटाव) येथील प्रणाली मानसिंग जाधव हिने सीए परीक्षेत यश मिळविले. प्रणालीचे माध्यमिक शिक्षण येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात, तर छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी, बारावीचे वाणिज्य शाखेतून झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com