धक्कादायक! 'जावळीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांला आठ लाखांचा गंडा'; लिंक ओपन केली अन् भलतचं घडलं; सातारा जिल्ह्यात खळबळ

Link Click Turns Costly: ७ ते १३ मे दरम्यान फसवणुकीचा हा प्रकार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मोबाईलवर एक लिंक आली होती. ती लिंक ओपन करून त्यांनी त्यात काही माहिती भरली. तेव्हापासून त्यांच्या बॅंक खात्यातून पैसे जाऊ लागले.
Jawali Group Education Officer cheated of ₹8 lakh in online scam; Satara cybercrime police investigate phishing attack.
Jawali Group Education Officer cheated of ₹8 lakh in online scam; Satara cybercrime police investigate phishing attack.Sakal
Updated on

सातारा: मोबाईलवर आलेली लिंक ओपन केल्यामुळे जावळीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बॅंक खात्यातून आठ लाख रुपयांची रक्कम गेली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com