
Jaisingrao Patil
Sakal
कऱ्हाड : माजी सहकारमंत्री (कै) विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे बंधु, कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या राजकारणात आपले निम्यावर आयुष्य खर्ची घातलेले रयत सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष, जयसिंगराव पाटील (बापु) (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजता उंडाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.