Karad Kolhapur Naka Flyover Accident : कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलावर काळाचा घाला! चौघांचा जागीच मृत्यू; तिघेजण जखमी, मागून ट्रकला स्कार्पिओची जोरदार धडक

Four Killed in Scorpio-Truck Collision on Karad Flyover : कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील नव्या उड्डाणपुलावर स्कार्पिओने ट्रकला मागून धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला. तिघे जखमी असून, अपघातानंतर महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Karad Kolhapur Naka flyover accident today

Karad Kolhapur Naka flyover accident today

esakal

Updated on: 

कराड (जि. सातारा) : कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या सातारा जिल्ह्यातील युवकांच्या स्कॉर्पिओ गाडीचा पुणे-बंगळूर महामार्गावरील कराड शहराजवळील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ आणि ट्रक यांच्यात झालेल्या या अपघातात चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. जखमींवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Scorpio Accident
Kolhapur to Karad traffic route change
Pune Kolad Road Accident at Lavale Phata
Pune Bengaluru National Highway
Marathi News Esakal
www.esakal.com