Satara Crime: मलकापूरच्या डबल नगरमध्ये खळबळ; अनैतिक संबंधाच्या वादातून पतीकडून पत्नीचा चाकूने खून

Karad Malkapur Murder Wife Killed In Knife Attack: अनैतिक संबंधाच्या वादातून डबल नगरमध्ये पत्नीचा चाकूने खून; कराड पोलिसांची संशयित पतीला ताब्यात घेण्याची धावपळ
Malkapur Murder Case Husband Allegedly Kills Wife During Dispute Over Suspected Extramarital Relationship In Karad

Malkapur Murder Case Husband Allegedly Kills Wife During Dispute Over Suspected Extramarital Relationship In Karad

sakal

Updated on

कराड : मलकापूरच्या डबल नगर मध्ये अनैतिक संबंधाच्या कारणावरून पतीकडून पत्नीचा खून करण्यात आल्याची खळबळ जनक घटना आज रविवार रात्री साडेआठच्या सुमारास घडली. कराडच्या पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील. कराड शहर पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. संबंधित संशयतास ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती कराड शहर पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com