

Karad police officer passes away suddenly in Mumbai; colleagues and locals express sorrow.
Sakal
कऱ्हाड: शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या प्रवीण बाळकृष्ण काटवटे (वय ५१, रा. उत्तर तांबवे, ता. कऱ्हाड) या पोलिस कर्मचाऱ्याचा आज दुपारी मुंबईतील एका कार्यक्रमावेळी आकस्मित मृत्यू झाला. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून, या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.