
भोसे, ता. २९ : रांजणी (ता. जावळी) येथील पवारवस्तीत काल रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कुत्रा ठार झाला. यामुळे रांजणी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती अशी, रांजणी परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा वावर वाढला होता. गावातील महिला, शेतात काम करणारे मजूर व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण होते.