Karad Fraud: 'मलकापुरातील महिलेची २६ लाखांची फसवणूक'; वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली गंडा, तिघा संशयितांवर गुन्हा

Cyber Fraud in Malakapur: एप्रिल ते मे महिन्याच्या कालावधीत एका महिलेने मोबाईलवर संपर्क साधला. एका कंपनीचे सभासद होण्यासाठी या महिलेने अरुणा कुंभार यांना प्रवृत्त केले. त्यानंतर त्यांना एका सोशल मीडियावरील ग्रुपवर जोडून विविध ऑक्शन टास्क करण्यास सांगितले.
Karad Fraud
Karad Fraudsakal
Updated on: 

कऱ्हाड: वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली मलकापूर येथील महिलेची तब्बल २६ लाखांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार अरुणा अभिजित कुंभार (वय ३२, रा. संगमनगर, मलकापूर) यांनी शहर पोलिसांत दिली. त्यावरून तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com