
Accused in ₹24 lakh loan fraud arrested after six months; remanded to police custody.
Sakal
वाठार स्टेशन : करंजखोप येथील शंभूराज खामकर यांना व्यवसायासाठी दीड कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून २३.७५ लाख रुपये स्वीकारून फसवणूक करणारा संशयित राजेंद्र विष्णू काकडे (वय ५५, रा. साईनगरी, शाहूनगर, गोडोली, सातारा) यास वाठार पोलिसांनी सहा महिन्यांच्या पाठलागानंतर अखेर अटक केली.