Rainwater Harvesting: आदर्श मान्याचीवाडी होणार आता पाण्याचीवाडी; घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाचे पाणी साठवणाऱ्या घरांचीच होणार नोंद

Manyachiwadi to recharge every raindrop and fight water crisis: मान्याचीवाडीतील प्रत्येक घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी; छतावरील थेंब न थेंब पाणी जमिनीत मुरवून राज्यातील पहिले सर्वसमावेशक जलसंधारण गाव होण्याचा संकल्प
Only Rainwater Harvesting Homes to Be Registered in Innovative Village Initiative

Only Rainwater Harvesting Homes to Be Registered in Innovative Village Initiative

sakal

Updated on

ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने गावातील सर्व घरांच्या छतावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचा निर्णय घेतला आहे. छतावरील पाणी संकलनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे गावात गतीने सुरू आहेत. घरांच्या छतावरील पडणारे पावसाचा थेंब न थेंब पाणी जमिनीत मुरवणारे राज्यातील हे पहिले गाव ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. यापुढे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या घराचीच नोंद करण्याचा निर्णयही या गावाने घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com