

Maratha activists during a meeting opposing Kunbi candidature under the OBC reservation quota.
Sakal
वाठार स्टेशन : मराठा समाजाला कुणबी आरक्षणातून शैक्षणिक व नोकरीसंदर्भात आरक्षण दिलेले आहे. आरक्षणाचा वापर काही लोक निवडणुकीसाठी करत आहेत, तरी अशा लोकांनी कुणबी आरक्षणाचा लाभ घेऊन ओबीसी आरक्षणातून निवडणूक लढवू नये, असा इशारा मराठा कार्यकर्त्यांनी दिला.