Manoj Jarange Patil : सत्ताधाऱ्यांनी त्रास दिल्यास लढा मुंबईला नेऊ; फडणवीस, भुजबळांवर कडाडून हल्ला

‘आम्हाला आमचे आरक्षण द्या, नाहीतर तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधाऱ्यांनी जास्त त्रास दिला तर हा लढा मुंबईला नेण्याची आमची तयारी आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsakal
Updated on

सातारा - ‘आम्हाला आमचे आरक्षण द्या, नाहीतर तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधाऱ्यांनी जास्त त्रास दिला तर हा लढा मुंबईला नेण्याची आमची तयारी आहे. सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची अगदी मरण पत्करण्याची मी तयारी ठेवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com