

Minister Makarand Patil consoling the family of the bison attack victim as forest officials hand over a compensation cheque.
Sakal
भिलार : सोनाट (ता. महाबळेश्वर) येथे रानगव्याच्या हल्ल्यात ठार झालेले शेतकरी राघू जानू कदम यांच्या कुटुंबीयांची आज मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी वनविभागाच्या वतीने या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.