जिथं जन्म झाला, आज त्याच बंगल्यात तब्बल 55 वर्षांनी प्रवेश! मंत्री देसाई आईला मिठी मारून ढसाढसा रडले, वडिलांशी आहे खास कनेक्शन
Shambhuraj Desai Returns to Meghdoot Bungalow After 55 Years : ‘मेघदूत’ बंगला (Meghdoot Bungalow) हा मंत्री शंभूराज देसाई यांच्या बालपणाशी निगडित असून, त्यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हा बंगला मिळवला होता.
Shambhuraj Desai Returns to Meghdoot Bungalow esakal
सातारा : मंत्री शंभूराज देसाई यांनी (Minister Shambhuraj Desai) तब्बल ५५ वर्षांनंतर आपल्या ‘मेघदूत’ बंगल्यात गृहप्रवेश केला. या गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले.