

“Public Works Minister Shivendrasinhraje Bhosale inaugurates crushing season at Pratapgad factory; assures complete revival soon.”
Sakal
कुडाळ: कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासदांनी आपला सर्व ऊस प्रतापगड कारख्यान्याला पाठवावा. कारखान्याला पूर्वपदावर आणण्याचे काम आगामी दोन-तीन वर्षांत करणार आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.