
Dr. Atul Bhosale during his meeting with Water Supply Minister Gulabrao Patil, discussing funding for the Undale Water Supply Scheme.
Sakal
कऱ्हाड: उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी भरघोस निधीची तरतूद करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आज मुंबईत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन केली. त्या वेळी मंत्री पाटील यांनी त्याबद्दल सकारात्मकता दाखवून तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.